@Kanchan Bapat recipes #kairilonche #pickle #lonche #लोणचं #लोणचे #कैरीचेलोणचे #kairicha_lonacha_by_kanchan_bapat_recipes #kairiloncha #kairikaachar #कैरीचंलोणचं #rawmango #rawmangopickle #kairi #कैरी #kairirecipes #कैरीरेसिपी #summerrecipe #kanchanbapatrecipes #dailyrecipes #aamkaaachar #aam #marathirecipe #rawmangoes #rawmangorecipes #traditionalmarathifood
Kanchan Bapat recipes
लोणच्यासाठी मसाला
साहित्य
मोहरीची डाळ - सव्वा ते दीड वाटी
मेथ्या - 2-3 tbsp
Strong हिंग - 2 tbsp
मिरे आणि लवंगा प्रत्येकी 8 - 10
तेल - 300 ml
लाल तिखट - सव्वा ते दिड वाटी
हळद - 2 tbsp
#KanchanBapatrecipes
कृती
सगळयात आधी मोहरीची डाळ थोडी भाजुन घ्यावी. थंड झाल्यावर त्यातली अर्धी डाळ मिक्सर वर बारीक करुन घ्यावी. डाळ वाटल्यामुळे लोणचं छान मिळुन येतं. #Kanchanbapatrecipes
2-3 tbsp तेलावर मेथ्या खमंग भाजून घ्याव्यात. मेथ्यांमुळे लोणच्याला खमंग चव आणि दाटपणा येतो. मेथ्या लालसर झाल्यावर त्यात 2 tbsp हिंग घालून परतावं. हिंग छान तळला गेल्यावर गॅस बंद करावा. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावं. #kanchanbapatrecipes
300 ml तेल गरम करून त्यात प्रत्येकी 8-10 लवंगा आणि मिरे तळून गॅस बंद करावा. #Kanchanbapatrecipes
परातीत हे सगळं साहित्य काढून घ्यावं त्याबरोबरच सव्वा ते दीड वाटी तिखट, 2 tbsp हळद हेही घ्यावं. सगळ्यांचे छोटे छोटे ढीग करून त्यावर एकूण 2-3 tbsp गरम केलेलं तेल घालून मिक्स कराव. त्यात सव्वा ते दीड वाटी मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. त्यात अजिबात गुठळ्या राहायला नकोत.
लोणच्याचा मसाला तयार आहे. #Kanchanbapatrecipes
कैरीचं लोणचं
साहित्य
1 kg मध्यम आकारात चिरलेल्या कैरीच्या फोडी
वर दिलेला लोणच्याचा मसाला #Kanchanbapatrecipes
तेलाची लवंग आणि मिरे घालुन केलेली फोडणी
कृती
कैरीच्या फोडींना तयार मसाला लावून घ्यावा. प्रत्येक फोडीला व्यवस्थित मसाला लागला पाहिजे. नंतर त्यावर तयार केलेली फोडणी गार झाल्यावर घालावी. साधारण पाऊण वाटी फोडणी आधीच वेगळी काढून ठेवावी.
लोणचं तयार आहे.. बरणीत काढल्यावर त्यावर बाजूला ठेवलेलं तेल घालून झाकण बंद करावं.
शक्यतो लोणचं फ्रिझमध्ये ठेवावं
#Kanchanbapatrecipes
How to make kairi loncha, कैरीचं लोणचं कसं करायचं, कैरीचे लोणचे कसे करायचे, kairi lounche recipe, चटपटीत कैरीचे लोणचे, वर्षभर टिकणारे कैरीचे लोणचे रेसीपी मराठी , कैरीचे चटकदार लोणच, raw Mango pickle recipes by kanchan bapat recipes, कैरीचं लोणचं बाय कांचन बापट रेसिपीज मराठी, how to make raw Mango pickle, पारंपरिक पद्धतीने केलेले कैरीचे लोणचे रेसिपी, traditional maharashtrian recipes, traditional recipe of raw Mango pickle, perfect recipe of raw Mango pickle, loncha recipe marathi, कैरीचे लोणचे रेसिपी मराठीमध्ये, Pickle Recipes, pickle, लोणचं, लोणचे,
Негізгі бет वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं | Mango Pickle | कच्चे आमका आचार| कैरीचे लोणचे by Kanchan Bapat recipes|
No video
Пікірлер: 41