राष्ट्रीय समाज पक्षाने समाजाच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार देऊ नये जर सुपारी घेतली असेल रोहित पवार कडून तर उभे करावे कर्जत जामखेड मतदार संघातील पूर्ण धनगर समाजाने राम शिंदे यांच्या पाठीशी उभा राहिले पाहिजे जातीवादी रोहित पवार ला मातीत गाडला पाहिजे धनगर समाजाने हुशार होऊन आपल्या समाजाच्या निवडून येणाऱ्याला उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे पूर्ण ताकद लावून
Пікірлер: 4