किमान हे तरी करा , तरी भक्ती भक्ती पूर्ण होते | भक्तीचे मार्ग
आजकाल धावपळीच्या काळात भक्तीला माणसाला वेळ नसतो. पण भक्तीचे खूप मार्ग आहेत. कोणत्याही मार्गाने गेले तरी भक्ती पूर्ण होते आणि समाधान मिळते. हे मार्ग या व्हिडिओ मध्ये सांगितले आहेत.
Негізгі бет किमान हे तरी करा , तरी भक्ती भक्ती पूर्ण होते | भक्तीचे मार्ग
Пікірлер: 55