नर्मदे हर🙏 सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापती महादेव की जय🙏🚩🚩🚩
@anjalibhalerao6712
5 ай бұрын
श्रीरामचरित मानस 🙏🏻🙏🏻🙏🏻 सुंदर माहिती मिळाली। गेल्या ४/५ वर्षांपासून नित्य अभ्यासात आहे 🙏🏻
@nandinidalvi1653
6 ай бұрын
नर्मदे हर🙏🙏 जय श्रीराम🙏🙏 जय हनुमान🙏🙏 🌹🌹🌺🌺
@nandinidalvi1653
Ай бұрын
नर्मदे हर 🙏🏽🌹
@manjushajoshi9812
Ай бұрын
Narmade har 🎉🎉
@manasikale5364
4 ай бұрын
Narmde har🙏🙏
@reva5233
5 ай бұрын
या ही आश्रमात आम्ही मुक्काम केला
@Ecoconscious774
4 ай бұрын
साधू आणि संन्यासी ह्यामध्ये काय फरक असतो?
@नर्मदा
4 ай бұрын
आपल्या धर्मामध्ये चार आश्रम सांगितले आहेत . ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ संन्यास . यातील चौथ्या आश्रमाचा जो स्वीकार करतो तो संन्यासी . यासाठी आधी स्वतःचे सर्व आप्तेष्ट , कुल , नाम , गोत्र , घर आदींचा त्याग करावा लागतो . संन्यास आश्रमाचे नियम पाळावे लागतात . साधू हा शब्द तुलनेने अधिक सोप्या अर्थाने वापरला जातो . मोह माया त्यागणारा कुठलाही मनुष्य साधू असू शकतो . संसारी मनुष्य देखील विरक्त पणे साधू वृत्तीने राहू शकतो . थोडक्यात साधू ही वृत्ती आहे संन्यास हा आश्रम आहे . संन्याशांची वस्त्रे भगवी असतात . साधूला तसे काही बंधन नसते .
@devyanikarvekothari
2 ай бұрын
What a study?? 👌🏻👍🏻🙏🏻@@नर्मदा
@नर्मदा
2 ай бұрын
@@devyanikarvekothari संन्यास घेण्याची परंपरा जैनांमध्ये सुद्धा असते . नियम थोडेसे बदलतात बाकी संकल्पना एकच आहे .
@devyanikarvekothari
2 ай бұрын
@@नर्मदा हो 🙏🏻😇 आमच्यात ही आहे ही संकल्पना. आणि नियम पण कडक च आहेत.
Пікірлер: 14