आमची महाबळेश्वरला जाण्याची तयारी😍 | पनवेलवरून बसने महाबळेश्वर रात्रीचा प्रवास - Panvel (Navi Mumbai)
आम्ही महाबळेश्वर जाण्यासाठी पनवेलवरून निघालो. आम्ही महाबळेश्वर आणि तापोळा जाणार आहोत तर आम्ही बाजारात जाऊन शॉपिंग केली. आम्ही प्रांजू प्रदनुसाठी कपडे घेतले. आम्ही काही दिवस महाबळेश्वर येथे राहणार आहोत. आम्ही महाबळेश्वर जाणार आहोत तर आमची तयारी कशी होती ते आम्ही दाखवले आहे. प्रांजू प्रदनु खूप खुश होते. आम्ही नीता ट्रॅव्हल्स गाडी बुक केली. रात्री बारा वाजता पनवेलवरून गाडी सुटली. आम्ही नीता ट्रॅव्हल्सची स्लीपर सीट बुक केली होती. प्रांजू प्रदनु प्रवासात खूप खुश होते. आम्ही खंडाळा घाटाच्या अगोदर नाश्त्याला उतरलो. तिकडे फ्रेश झालो. पुढचा प्रवास रात्रीचं होता. सकाळी आम्ही लवकर महाबळेश्वर येथे पोचलो. पुढचा प्रवास तापोळा होता. आम्ही या व्हिडिओत आमचा प्रवास दाखवला आहे. तुम्हाला महाबळेश्वर आणि तापोळ्यातील व्हिडीओ लवकर घेऊन येणार आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेन्ट करायला विसरू नका. #AamchiMahabaleshwarJanyachiTayari #PanvelToMahabaleshwarTraveling #PanvelToMahabaleshwarRatrichaPravas #sforsatish
आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatis...
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Негізгі бет आमची महाबळेश्वरला जाण्याची तयारी😍 | पनवेलवरून बसने महाबळेश्वर रात्रीचा प्रवास - Panvel (Navi Mumbai)
Пікірлер: 321