विनोदी नाटक सोडून बाकी नाटकं का करत नाही? कलेची सेवा आणि व्यवसाय यातला समतोल कसा सांभाळता येतो? आजकालच्या मुलांना नाटकाची आवड नाही ही चूक मुलांची की पालकांची? नाटकांचे जास्त प्रयोग हे मुंबई - पुण्यातच का होतात? कोरोनानंतर नाटक बदलेल? स्वछ बोलता येत असेल तरंच मराठी इंडस्ट्री मधले अनेक दरवाजे उघडतील?
प्रख्यात अभिनेता आणि निर्माता प्रशांत दामले यांची एक्सक्लुसिव्ह मुलाखत. भाग २
Негізгі бет म्हणून मी फक्त कॉमेडी करतो... | Prashant Damle | EP 2/2 |
Пікірлер: 153