मुंबईच्या सीएसटीजवळ फुटपाथवर राहणाऱ्या असमा शेखची ही तिसरी पिढी. इसमाने फुटपाथवर राहूनच गेल्या वर्षी ४० टक्के मार्क्स मिळवून दहावी पूर्ण केलं. पण कोरोना संकटामुळे लॉकडाऊन लागलं आणि तिला कॉलेजात जाता आलं नाही. अकरावीच्या वर्ष ऑनलाईन गेल्यावर आता बारावीच्या ऑनलाईन क्लासरुममध्ये हजेरी लावतेय. पण फुटपाथवर राहून अभ्यास करणं तिला अवघड जातंय. ही कहाणी आहे अस्माच्या जिद्दीची, चिकाटीची आणि तिच्या स्वप्नांची.
रिपोर्ट- दीपाली जगताप | शूट- शार्दूल कदम | व्हीडिओ एडिटर- शरद बढे | निर्मिती- प्राजक्ता धुळप
#MumbaiLockdown #onlineeducation #CST #OnlineClass
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Mumbai Lockdown: Online Education मुळे फुटपाथवर राहणाऱ्या असमाचं शिक्षण आणि स्वप्न अधुरं राहिल?
Пікірлер: 504