नवीन मंदिर जीर्णोद्धार सोहळा आणि सत्यनारायण महापूजा | वेरळ तर्फे वेशवी मंडणगड | Veral / mandangad 🌴🥁
#kokan #kokansanskruti #village #villagelife #villager #marathivlog #trending #villagelifestyle #villagevlog #villagefood #temple
#newtemple #mandir #bhakti #marathivlog #kokani
✨पहिल्या दिवसाची व्हिडिओ 🌴🥁🌺👍🏻
• ग्रामदेवतेच्या नवीन मू...
✨जुन्या मंदिराची व्हिडिओ🙏🏻🥁🌺✨
• डोंगरात वसलेल आमच्या ग...
हे चॅनल फक्त माझ नसून आपल्या सर्वांचे आहे. कारण तुमच्या प्रेमामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. मी तुम्हाला या चॅनल च्या माध्यमातून भजन, कोकणातील पारंपरिक सण-उत्सव, मंदिरे, पर्यटन स्थळे, मासेमारी, मज्जा-मस्ती तसेच कोकणातील काही विस्मरणीय क्षण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी तूम्ही शेवटपर्यंत माझ्या सोबत आहातच. तर सर्वांनी एक साथ पुढे होऊया आणि आपली कोकण संस्कृती जपूया.....😊🌴🎀🎆🪔✨
तुम्ही आपल्या चॅनल वर नवीन असाल तर channel la नक्की subscribe करा आणि video शेअर करायला विसरू नका...👍😊
धन्यवाद....😊🙏
काही प्रश्न असल्यास आपल्या फेसबूक आणि इंस्टाग्राम page ला नक्की follow करा
Facebook link: facebook.com/mandangadcha...
Instagram link: / rohit_ningavale
Негізгі бет नवीन मंदिर जीर्णोद्धार सोहळा आणि सत्यनारायण महापूजा | वेरळ तर्फे वेशवी मंडणगड | Veral / mandangad 🌴🥁
Пікірлер: 29