चाकणचा रणसंग्रामाचे नायक फिरंगोजी नरसाळे - शौर्यगाथा व समाधीस्थळ*
शहाजीराजांच्या सेवेतील मराठा फिरंगोजी नरसाळे १६४७ मधेच चाकणसह स्वराज्यकार्यात सामील झाले.
शिवराय पन्हाळ्यावर वेढ्यात अडकले असतानादेखील फिरंगोजीनी केवळ ६०० मावळ्यांना घेऊन शायिस्तेखानाच्या २० हजाराच्या मोगली सैन्याला जबरदस्त झुंज दिली.दिलेरखानाचा मोगली चाकरीचा प्रस्ताव फिरंगोजीनी ठोकरला.
पुढे वयाच्या ७० व्या वर्षी याच जोमाने त्यांनी भूपाळगडावर दिलेरखानाला झुंज दिली.
फिरंगोजी नरसाळे यांनी हे दोन्ही किल्ले कसे लढविले ? हे मूळचे कुठले ? यांचे समाधीस्थळ कुठे आहे का? ही माहिती अनेक छायाचित्रांसह व नकाशांसह सविस्तरपणे सादर होत आहे...
फिरंगोजी नरसाळे : शौर्यगाथा व समाधीस्थळ - मराठ्यांची धारातीर्थे भाग २०
या भागासह पूर्वी झालेले सर्व भाग तसेच पुढे होणारे शेकडो भाग पाहण्यासाठी हे चॅनेल आवर्जून सबस्क्राईब करा व आपल्या परिचितांना ही माहिती शेअर करा .
मराठ्यांची धारातीर्थे-स्वराज्यवीरांची समाधीस्थळे व शौर्यगाथा*
आजवर झालेले खालील भाग जरूर पहा व शेअर करा.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
• Video
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
• Video
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
• Video
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
• Video
भाग ५ - वीर बाजी पासलकर
• Video
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
• गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
• Video
भाग ८ - वीर जिवा महाले
• जीवा महाले : शौर्यगाथा...
भाग ९ - वीर संभाजी कावजी
• संभाजी कावजी :शौर्यगाथ...
भाग १० - शिवाजी काशीद
• शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
• शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
• बाजीप्रभू देशपांडे-शौर...
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
• बांदलवीर भाग १-कृष्णाज...
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
• बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
• बापूजी देशपांडे: शौर्...
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
• चिमणाजी व नारायण देशपा...
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
• दादाजी व सखो कृष्ण लोह...
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
• Video
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
• मुधोजी नाईक निंबाळकर :...
भाग १८- हैबतराव शिळिमकर
• हैबतराव शिळिमकर : शौर्...
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
• Video
'मराठ्यांची धारातीर्थे' या फेसबुक पेजची लिंक
/ मराठ्यांची-धारातीर्थे-...
*३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ उपलब्ध आहे. हवा असेल त्यांनी 9422619791(प्रवीण भोसले) या वाटसप नंबरवर मेसेज करावा.*
FIRANGOJI NARSALE was the in charge of CHAKAN area. He fuaght fearlessly against 20,000 mogal forces with the help of only 600 men to defend the fort of CHAKAN for SHIVRAY.This VDO gives info about the life & work ofFIRANGOJI NARSALE with the photos of many more objects related to him.
MARATHYANCHI DHARATEERTHE is a KZitem channel which gives the information of THE GREAT MARATHA WARRIORS who faught & died for the cause of FREEDOM OF THEIR MOTHERLAND ‘MAHARASHTRA’ & FOUNDING SOVEREIGN MARATHA KINGDOM which eventually became MARATHA EMPIRE ruling over 70% land of INDIA. The VDOs in this serial includes the BIOGRAPHIES of these great warriors alongwith their SAMADHIS ( TOMBS/MONUMENTS) showcased through a number of PHOTOGRAPHS of their HANDWRITINGS,PICTURES,COIN,SEALS, RESIDENCES, MAPS etc. alongwith their SAMADHIS.
Information of BIOGRAPHIES & SAMADHIS WITH PHOTOS of nearly 300 MARTHA WARRIORS & NOBLEMEN from different casts residing in MAHARASTRA is published in My book’ MARATHYANCHI DHARATEERTHE’. This info is being published in digital format through this channel. Hope you will find it interesting & informative. If so, please SUBSCRIBE & SHARE ,the channel to view all the parts of this serial ’ MARATHYANCHI DHARATEERTHE’ on KZitem. . #FirangojiNarsala #BattleofChakan #BhupalgadBattle
Негізгі бет फिरंगोजी नरसाळे : शौर्यगाथा व समाधी - मराठ्यांची धारातीर्थे भाग २०
Пікірлер: 110