घुमी बाई आहे ही... हळु च खोड करती आणि परत म्हणते मी खूप चांगली .. साळसूद पणाचा आव आणती. नवरा कर्ज करायला ..पांडू आहे फेडत बसायला. आता करत आहे नवरा व्हिडिओ तर त्या पांडू आणि पुजा चे उपकार म्हणून तरी मदत केली पाहिजे ना हिने. पूजा कधी अस तोंड फुगून ,डोळे फिरून माज मध्ये बोलत नाही कोणाला..पूजा च तोंड फुगून आणि डोळे फिरून बोलणे आजपर्यंत पाहिले नाही कधी...
@rajanidendage6637
2 күн бұрын
Khre ahe
@rajanidendage6637
2 күн бұрын
Pooja kitti Chan rahatti Priyanka chy thondavr bara vajlel astat
@madhurichaudhari5597
2 күн бұрын
एकदम बरोबर आहे ताई
@prajaktagunjal6339
2 күн бұрын
Ti pooja kiti jancha swyampak dhuni bhandi karte pandula shooting la lamb jaun madat karte vlog ghete tari hasun khleun kadhi he dukhat te dukhat nahi sasu sasare sambhalti ani hila fakt gharatl gharat pan bai kayam radki kadhich neet nahi daath echkun kasari balach vlog banvti.kharach por lahan ahe pan mhnun asha swbhvamule koni darat yet nahi hichya hekkad ahe tya aaila bagh pooja shivy karmat nahi ka pooja hasun khelun rahti
@rashmikulkarni007
Күн бұрын
मस्त 😂😂
@PriyaJadhav-gm1ts
2 күн бұрын
प्रियंका ची चूक आहेत. KZitem वर तुमचं पोट आहेत घरातले सगळे video साठी कष्ट करतात ती पूजा घरात काम कमी करत असलं पण video बनवताना मात्र किती हसून video बनवते मग इला काय होत तिच्यासारखी राहायला
@Yashgaming04506
2 күн бұрын
प्रियंका खूप आतल्या गाठीची आहे दिसते तशी नाही सोमा दादाला ग्रुप त्रास देते
@geetasinnarkar4683
2 күн бұрын
हे प्रियांकाला कळलं पाहिजे.हट्टिपणा कमी केला पाहिजे.
@vyogeshharak5561
2 күн бұрын
ही गरीब गाय आणि पोटात पाय आहे,, बरोबर भांडण लावून देती,,,
@Yashgaming04506
2 күн бұрын
पूजा बघ कशी हसून खेळून नवऱ्यासोबत राहते आणि तू सारखा नवऱ्याला त्रास देत राहते तोंडावर तर सारखे बारा वाजलेले असते प्रियंकाच्या सगळं आयतं भेटतं म्हणून असे नखरे करते प्रियांका तब्येत बघ कशी आहे माकडा सारखी दिसते जरा हसून खेळून हातचा नवऱ्यासोबत
@namdevhirugade3465
2 күн бұрын
काय ग ताई हेप्रियंकाला शोभते काय आपली तीन लेकर आहेत हि काय आता बारकी आहे काय दिला संगळ आयत मिळत तो सोमादादा सगळ आणुन देतो ती पुजा बघ किती समजदार आहे हि - च्या तोंडावर सदानी कदा बारावाजलेले असतात
@sampadadeshmukh8720
2 күн бұрын
दादाचा स्वभाव कसा आहे ते बघा मग प्रियंकाला नाव ठेवा
@user-fr8ov1wd1i
2 күн бұрын
Makad thodi kalya tondachi mand buddhi 😂😂
@Aartidhond
2 күн бұрын
सगळ्याचा त्रास पांडूभाऊला.भांडा आणि पांडूभाऊकडे जा त्याचा काय संसार ,घर काय होऊन देणार नाही.सगळ्यांचा व्याप पांडूभाऊंना.
@SunitaKherde
Күн бұрын
💯
@priyankakatkar4985
2 күн бұрын
प्रियंकाला नाव ठेवण्याअगोदर सर्वांनी तिचीही बाजू समजून घ्या तीन मुले घरातील काम आणि त्यातूनही व्हिडिओ बनवते तरीही तिचीच चूक काढतात सगळे ज्याच त्यालाच माहित असत खरच खूप गरिब आहे प्रियंका तिला थोडाही अधिकार नाहीका दुसर्यांना बोलायचा उगाच बोलतात सगळे
@prajaktajadhav674
2 күн бұрын
हो ना टाळी एका हाताने नाहीं वाजत
@Surajss-n9l
2 күн бұрын
आता भावाने व्हिडिओ बनवायचा बंद केला आता बहिणीने चालू केला व्हिडिओ बनवायचा😂
@arjunnalawade296
2 күн бұрын
😂😂😂
@rajendrashimpi9212
2 күн бұрын
कामधंदा नसलेली माणसे
@rashmikulkarni007
Күн бұрын
Ho😂@@arjunnalawade296
@user-my6ps3is9f
2 күн бұрын
प्रियंका खुप आडगी आहे तिचे चुकते आता ती लहान नाही
@shardapawar307
2 күн бұрын
अगं ताई तू दोघांची पण बाजू घेऊ नकोस प्रियांका खूप हट्टी आहे कधीच ती छान बोलत नाही त्या दादा बरोबर ते त्यांच्यासाठी करतो कधीच ती अशी हसून कधीच राहत नाही कधी पण 12:00 वाजलेले असतात
@mancyjadhav9714
2 күн бұрын
Tai tila ekda vadilana bhetun anna mag ti normal honar...
@shardapawar307
2 күн бұрын
आत्ता कसा चेहरा आहे तिचा असाच असतो नेहमी
@prajaktagunjal6339
2 күн бұрын
Raggel ahe bai hi ag hila koni nahi tr navra sambhalun gheto tr saath dyachi na
@prajaktarecipevlogs3905
2 күн бұрын
सगळ आयत मिळत असताना रडत , फुगत बसायचं हसून खेळून रहायचं पूजा सारखं . सोमा भाऊ सगळ आणून देतात हवं नको ते .
@rajendrashimpi9212
2 күн бұрын
घरातल्या गोष्टी सोशल मीडियावर सांगण्याचा उद्देश काय ? तुमचा प्रोब्लेम काय पब्लिक सोडविणार का ?🤦 कसलेही फालतू विषय घेऊन येतात.😡👺👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎
@vandanabirajdar782
2 күн бұрын
लेक्र लहान आहेत लेक्रकड बघायचं स्वतःची तब्येत बघायचं सोडून बाप भाऊ करती सारखं
@archanajadhav6300
2 күн бұрын
Priyka bgti tr Kashi ti mla tr khup rag yeto ti aatun thodi khdush disty😮
@vandanabirajdar782
2 күн бұрын
प्रियांका न शिकावं पुजा आईच नाव तर घेती का आपल आपल बघावं प्रियांकांन
@kirtimalasonawane
2 күн бұрын
Aata soma chi kahi chuck nahi
@sunitamisal3398
2 күн бұрын
लय घूमाडी आहे प्रीयकी
@kirtimalasonawane
2 күн бұрын
Priyanka la Sagle sobat rahele le aavdat nahi maghe pn appa varun ani aata. Panda puja kade jata manun fugun basli asel
@PrasannaVishnu-or2gr
2 күн бұрын
ताई प्रियंका ची तब्येत खुप खराब zale काळजी घेत जावा म्हणा
@RenukaPatil-bf5tl
2 күн бұрын
ताई प्रियंका ताईची तबेत खुप खराब झाली जरा तीच्यावर ध्यान दया
@Swatijadhav767
2 күн бұрын
ती तशीच आहे दिसायला किती खाऊ पिऊ द्या..तिला कामाचा सुध्दा लोड नसतो नवरा बायको आणि लेकर एवढच
@jyotishinde57
2 күн бұрын
Tai tumhi Priyanka la samjun sanga jra nit rahayla hasun khelun rahayla sarkh cheryavr bara vajlelya astat video bnvtana tri hasat ja
@user-ec3mv1jw4q
2 күн бұрын
ताई प्रियांका किती खराब झाली
@Swatijadhav767
2 күн бұрын
ती तशीच आहे दिसायला किती खाऊ पिऊ द्या..तिला कामाचा सुध्दा लोड नसतो नवरा बायको आणि लेकर एवढच
@swatiaski8676
2 күн бұрын
Tai tu khup great ahes....sagal mast sambhaltes...ghar , shet, sasar - maher yene - jane...sheti chi kame, bajar...ani kayam hasari astes...priyanka kadhi hi radatch aste..roz ch dukhan sangat aste...kamacha pan farch sangat aste...hila navra ani mulanch karayach hot nahi...mi tar sodun ch dile priyanka - soma che video baghane...nusta negativity ch aste yanchya video madhe...tu ani pandu dada vegle ahat...soma family vichitra ch ahe.
@RitvikGore-ub7dj
2 күн бұрын
कसाच राग आला होता
@pranavdevkate6068
2 күн бұрын
Priyanka nakhre karti 😊
@prajaktagunjal6339
2 күн бұрын
Hi ashi ahe ewadi tai kahitari bolati tari hatkulysarkhi ek shabdh kadhina mhanunach tya somala rag yet asnar
@snehalaachrekar7602
2 күн бұрын
ताई,तु,किती,चांगल,सांगते, सर्वाना,तुझा, स्व भाव,किती,चागला, आहे, सर्व ना,समजून,सागते
@diptirao3695
2 күн бұрын
आता कीती दिवस हे
@shobhapatil1850
2 күн бұрын
Kay haal zale priyanka che kiti barik zali aahe
@sakubhoye1998
2 күн бұрын
ताई प्रियकाची तब्येत खुप खराब झाली आहे खुप बारीक झाली बिच्चारी 😂
@deepali4368
2 күн бұрын
Tai tumi khup chan distaa.evdi moti por pn vatat nay.
@DIVESH_GHUGE
2 күн бұрын
ताई सोमाच पण चुकतय न्यायला पाहिजे होत वडिलांना भेटायला किती काही झाले तरी वडील आहे तिचे
@nandazende85
2 күн бұрын
काही पण कमेंट करू नका आपल्याला त्यांचा घरातलं काही माहिती नसताना असं बोलू नाही
@anjalrajvlog3095
Күн бұрын
पांडू सगळं करतो ही दोघ नवरा बायको अति आघाव आहे... हिला काही टेन्शन नाहीय... सगळं आयत भेटत ना..... लायकी पेक्षा जास्त मिळाले की असेच होता. कामात हुशार नहीं दिसायला धड नहीं... नवरा करून ठेवतो कर्ज दीर चांगला आहे म्हणून यांचे नखरे चालूय... काही मुलींकडे पहा रोज शेतात किती काम करतात.. लोकांची धुनी भांडी करून पण आनंदी असतात समाधानी असतात.. नवरा सासू सासऱ्या सोबत छान राहतात.. यांना आयत मिळतंय तर गिळत नहीं.. फुकटचे नखरे.. अगोदर जसे होते बिन पैसेचे तसेच पाहिचे होते म्हणजे नीट राहतील हे दोघे नवराबायकॊ
@prajaktagunjal6339
2 күн бұрын
Ag taikadun daji kadun shika kahitari
@sampadadeshmukh8720
2 күн бұрын
ताई दादाला स्वभावात चेंज करायला सांगा थोडेफार सुद्धा प्रियंका ताईला समजून घेत नाही ताई प्रियंका ताईला एक्टिंग जमली नाही म्हणून सोमा दादांना इतका राग राग केला एखाद्याला सगळ्यासमोर जमत नाही किंवा एखाद्या समोर करण्याची लाज वाटते प्रियांका ताईचा स्वभाव खूप छान त्याचा स्वभाव खूप रागीट आहेत कारणाला रागात येतात शुल्लक कारणावरून ते बरोबर नाही
@rajanidendage6637
2 күн бұрын
Soma yenar nahi khup rag aala soma la
@Aadnya35
2 күн бұрын
प्रियंकाला खुप काम असत तिलाही समजून घ्या तिन तिन लेकर आहेत सोमाला कळत नाही
@user-tl6bt2yj7z
2 күн бұрын
प्रियांका लय हट्टीपणा करते ती सारखी मणते परत नाही आसं करणार सोमा दादाला टेन्शन देती सगळं आणुन देतात सोमा दादा
@hemlatanewase468
2 күн бұрын
सोमा दादाला समजून सांगत जा
@ranikarande4779
2 күн бұрын
Hi
@snehalaachrekar7602
2 күн бұрын
रांची,भांडणे,कधी,संपतइल,तु, टेंशन,घेऊन,नको
@SPNMUSICSONG3067
2 күн бұрын
Very v
@yamunahatwate3004
2 күн бұрын
😂😂😂😂
@pranavdevkate6068
2 күн бұрын
Tu lay hushar ahe 😊
@hemadesai9071
2 күн бұрын
Tai tu kiti g samjutdar ahes...ashi nanad saglyana milo.❤
@Snehamekover
Күн бұрын
प्लिज सपोट करा
@JayshriAtakar-go3cy
2 күн бұрын
Barobaray tai tumch
@samadhanhandal3323
2 күн бұрын
Tumi khrch mast aahi tai
@padmajadevkate7495
2 күн бұрын
तिला तीन मुलं आहेत तीन मुलाचं काम करून व्हिडिओ बनवते तिला वाईट कमेंट करू नका प्रियांका खूप छान आहे स्वभाव
@Siddhesh422
2 күн бұрын
Tai mi tumche video roj baghate
@pritipatil1762
2 күн бұрын
Tai tumcha sabhav khup chan aahe hasatch asatat mhanun Lakshami gharat sada rahate. Tai. Priyanka la. Tode. Divas. Papa kade rayla. Pathva na. Tichi. Eccha. Aahe. Tar. Mhanun ti. Tension made asate.
@sbhosale3677
2 күн бұрын
ताई तुम्ही दोघी वहिनीला किती छान सभाळत ननदअसुन पण आईचावर माया करताअशी ननद मिळायला नशिब लागत
@Swatijadhav767
2 күн бұрын
होय ग वैशाली ताई तुझी तारीफ केली की त्या कॉमनेट्स लाईक करते होय😂😂😂 पांडू ला कोणी चांगले बोलले तरी ती कॉमेंट लाईक सुद्धा करत नाही.. एक नंबर ची selffish आहेस.
@archanakolkar8377
2 күн бұрын
ताई तुमच्यासारखी नणंद अणि दाजिंसारखे नंदाई भेटायला पुण्य लागते खूप भारी आहे ताई अणि दाजी ❤
@meghapradhan9653
2 күн бұрын
उर्मट नवरा ..बिचारी प्रियंका आईवडील पण हिला नाही फक्त पूजला विचारतात ..
@poonammane5764
2 күн бұрын
Pn soma dada pn sglyasmor ticha apman karto he chukich aahe kshi bolto
ताई तुझा भावड्या भावाच चॅयनेल घेऊन घरीच चालवत बसलाय. आणि भाऊ शुटींगला बाहेर जातोय.त्या प्रियंकाला काय वाटत असेल हे लक्षात घे. त्याला काहितरी बिझनेस काढुन द्या .
Пікірлер: 96