राग बागेश्री|आवडे हे रूप अभंगाची सुंदर चाल तालबद्ध नोटेशन सहीत|harmonium notation|असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भजनामृत या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा|#भजनामृत
अभंग
आवडे हे रूप गोजीरे सगुण
पाहता लोचन सुखावले!!
आता दृष्टीपुढे ऐसाची तु राहे
जो मी तुज पाहे पांडुरंगा!!
लांचावले मन लागलीसे गोडी
ते जीवे न सोडी ऐसे झाले!!
तुका म्हणे आम्ही मागावी लडीवाळी
पुरवावी आळी मायबापा!!
राग- बागेश्री, थाट- काफी
जाती- ओडव-संपूर्ण
आरोह- सा ग् म, ध नी् सां.
अवरोह- सां नी् ध, म प, म प ध ग्, रे सा.
पकड- सा ग् म ध, नी्ध मप, मपधग् रेसा.
वादी- म, संवादी- सां
गानसमय- मध्यरात्री नंतर
स्केल- काळी २, D#
ताल- भजनी ठेका
लय- मध्य लय
स्थायी व अंतरा ७ व्या मात्रेपासून सुरूवात
तालबद्ध नोटेशनसाठी खालील लिंकवर क्लिक करा
docs.google.com/document/d/12...
#notation
#भजनामृत
#music
#भजन
#वारकरी_अभंग
#विठ्ठल
#music
#पंढरपुर
#वारकरी_चाल
#राग_बागेश्री_नोटेशन
#harmonium_notation
#अभंग_आवडे_हे_रुप_गोजीरे_सगुण
#पंचपदी
#bhajanamrut
Негізгі бет Музыка राग बागेश्री|आवडे हे रूप_ चाल तालबद्ध नोटेशन सहीत|
Пікірлер: 120