राग काफी| रूप पाहता लोचनी अभंगाची सुंदर चाल तालबद्ध नोटेशन सहीत| असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भजनामृत या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा#भजनामृत
राग- काफी, थाट- काफी
जाती- संपूर्ण-संपूर्ण
आरोह- सा रे ग्, म प, ध नी् सां
अवरोह- सां नी् ध प, म ग् रे सा
पकड- सा सा, रे रे, ग् ग्, म म, प
वादी- प, संवादी- सां
गानसमय- मध्यरात्री
न्यास- सा ग् प
स्केल- काळी२/D#
ताल- भजनी ठेका
लय- दृत लय
पहिल्या स्थाईची सुरुवात तिसऱ्या मात्रेतून व दुसरी स्थाई व इतर अंतरा सातव्या मात्रेतून सुरुवात.
तालबद्ध नोटेशनसाठी खालील लिंकवर क्लिक करा
drive.google.com/file/d/1n1tf...
Негізгі бет Музыка राग काफी|रुप_पाहता_लोचनी|
Пікірлер: 103