सदर बातमी महाराष्ट्रातील सर्व चानलला पाठवली तरच शिक्षण खाते व शिक्षणमंत्री जागे होतील
@user-fi7ed2yu6d
8 күн бұрын
५० टक्के पगार शिक्षकाला व ५० टक्के पगार गटशिक्षणाधिकारी लाटतात.यात मुख्याध्यापक जबाबदार आहे.मुख्याध्यापकांने सदर शिक्षकाचा पगार काढलाच कसा
@user-yi5ld5ut6v
8 күн бұрын
शाळेत शिक्षक नाही तर शाळा स्तरावरून कुटे मॅडम चा पगार बी.ई.ओ.लेव्हल ला ऑनलाईन फॉरवर्ड कोण करते...
@tejaswadekar4104
7 күн бұрын
सर्व अधिकारी आणि कर्मचारी मिलीभगत असते
@ravindrabhutambare4402
8 күн бұрын
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांना भरपूर मोठ्या प्रमाणात पगार आहे यांचे पगार २५०००/- ते ३००००/- हजारांपर्यंत राज्य सरकारने करावेत ज्याला प्रमाणीकपणे नोकरी करायची आहे तो करीन व ज्याला येवढ्या पगारामध्ये परवडणार नाही त्या शिक्षकाला शिक्षण मंत्री महोदयांनी काढून टाकावे महाराष्ट्र राज्यात प्रमाणिक पणे कमी पगारात काम करण्यासाठी सुशिक्षित बेरोजार तरुणांची संख्या कमी नाही. राज्य सरकारने कायद्यात सुधारणा करावी. जय आदिवासी जय महाराष्ट्र
@user-fi7ed2yu6d
8 күн бұрын
संदिप भाऊ बातमी सर्व चालनला पाठवा.शिक्षणाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी यांना जाब विचारा
@tejaswadekar4104
7 күн бұрын
प्रथम सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो.
@user-yi5ld5ut6v
8 күн бұрын
पंचायत समिती ला शिक्षक द्यायचा असता तर कधीच दिला असता..आता फक्त आश्वासन देणार...कार्यवाही काही होणार नाही.
@balasahebpachapute2106
8 күн бұрын
Z p च्या शाळेला इंग्लिश मिडीयम चा दर्जा द्या
@kashinathhande8187
8 күн бұрын
आपले पुढारी झोपले का
@user-fi7ed2yu6d
8 күн бұрын
शिक्षणमंत्री दखल घ्या
@user-fi7ed2yu6d
8 күн бұрын
ही बातमी शिक्षणमंत्री यांना पाठवा व शिक्षणमंत्र्यांनी प्रतिक्रिया घेणे
@satishkad535
7 күн бұрын
शिक्षण मंत्री काय करणार
@user-fi7ed2yu6d
8 күн бұрын
पुणे जिल्ह्यात असे अनेक प्रकार चालू आहेत.शिक्षक व गटशिक्षणाधिकारी मिलीभगत.
@pravindeore9689
6 күн бұрын
सरकारला याच्याशी काही देणे घेणे नाही त्यांना फक्त फुकट पैसे वाटून कशा ही करून विधानसभा ताब्यात घ्यायची आहे
@user-fi7ed2yu6d
8 күн бұрын
सर्व ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेला मोर्चा काढणे
@Suraj-cy4wx
8 күн бұрын
शेवटी मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे ,सर्वांनी सहकार्य करा🙏🙏
@surajnanavati2901
7 күн бұрын
जुन्नर मध्ये अशा भरपुर शाळा असतील याला जबाबदार गटशिक्षण अधिकारी आहेत कामावर न येता फुकट चां पगार मिळतो कसा
@Siddharthmurhe
5 күн бұрын
अशा अजून शाळा आहेत.
@No_poltics_only_Social_work
7 күн бұрын
अत्यंत गंभीर बाब आहे जिल्हा परिषद प्रत्येक शाळेचं असच आहे आणि यावर प्रशासनाचं लक्ष नाही यावर पालकांनी लक्ष दिलं पाहिजे फक्त आपला पाल्य शाळेत लावला की झालं असं नाही आठवड्यातून एक - दोन दिवस शाळेवर जाऊन चौकशी देखील केली पाहिजे ही काळाची गरज आहे, आदिवासी समाजाचे नेते झोपले आहेत का?
@vitthaldhobale3530
8 күн бұрын
Aamdar khasdaranni laksh dile tr prashn Clair zala asta
@rahulkt170
7 күн бұрын
पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य विद्यमान आमदार काय करत आहेत लक्ष द्या
@surajnanavati2901
7 күн бұрын
गट शिक्षण अधिकारी यांना जाब विचारा काय काम करतात है त्यांना विचारा
@gaikwadm604
7 күн бұрын
कुटे मॅडम ला फोन लावा
@savitapawar9593
8 күн бұрын
😂😂😂😂
@Suraj-cy4wx
8 күн бұрын
यात हासण्या सारखं काय आहे , तूम्ही शाळा शिकाल्या नाही का ?
Пікірлер: 29