सिल्वर प्ले बटन Unboxing करताना आई झाली शॉक 😍😊 | Silver Play Button Unboxing - Ambavali (Konkan) आपल्या चॅनलचे सिल्वर प्ले बटन अमेरिकेतून युट्युबने पाठवले. हे सिल्वर प्ले बटन खास करून आम्ही unboxing करायला गावी घेऊन आलो. प्रत्येक युट्युबरचे स्वप्न असते की silver play button आपल्याला मिळावे. मी युट्युबवर दोन वर्षांपासून व्हिडीओ बनवत आहे. आम्ही बनवलेल्या व्हिडिओना तुम्ही भरभरून साथ देता म्हणून हे सगळं घडलं आहे. तुमच्या प्रेमामुळे, सहकार्यामुळे आम्हाला काम करायला हुरूप येतो. सिल्वर प्ले बटन unboxing करताना आई आश्चर्यचकित झाली. आपल्याला सिल्वर प्ले बटन मिळाले म्हणून आम्ही सगळे खुश होतो. आईला सुद्धा खूप बरे वाटले. आईच्या हातच्या बऱ्याच रेसिपी तुम्हाला आवडल्या. आईला हे मी जेव्हा सांगतो की तुझे व्हिडीओ खूप लोकं बघतात तेव्हा तिला नवल वाटते. काही म्हणा पण तुमच्यापर्यंत हा silver play button unboxing चा व्हिडीओ घेऊन येताना आम्हाला खूप आनंद होत आहे. तुम्हा सर्वांचे हे प्रेम आहे. आपले चॅनल म्हणजे एक कुटुंबच आहे. हा अवॉर्ड आपल्या सगळ्यांचा अवॉर्ड आहे. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. #SilverPlayButtonUnboxing #SilverPlayButton #KZitemAward #sforsatish
तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Негізгі бет सिल्वर प्ले बटन Unboxing करताना आई झाली शॉक 😍😊 | Silver Play Button Unboxing - Ambavali (Konkan)
Пікірлер: 1,4 М.