सुंठवडा हा फक्त प्रसादासाठी नाही तर आरोग्यासाठी पण खूप फायदेशीर आहे. सुंठवडा पासून अनके आपले आजार धूर होतात, हनुमान जयंतीला श्री हनुमानाला सुंठाचा नैवेद्य असतो, एकदा काय हनुमान जयंती झाली की १०-१२ दिवस रोज अर्धा चमचा जरी सुंठवडा खाल तरी आरोग्यासाठी खूप छान आहे. सुंठवड्या चे काय फायदे आहे कसं बनवायचं कधी त्याच सेवन करायच सगळं मी विडिओ मध्ये सांगितले आहे तर विडिओ पूर्ण नक्की बघा.
Ingredients:
१ चमचा सुंठ पूड
१ वाटी भाजलेला खोबऱ्याचा कीस
१ चमचा ओवा
१/५ चमचा धणे पूड
पाव चमचा वेलची पूड
५ चमचे पिठी साखर
सुंठवडा,उन्हाळ्याचा त्रास,उन्हाळ्या चा पदार्थ, उन्हाळ्या चे पदार्थ,recipes in marathi,how to make summer food,Unhalyatil trass kase kamikaryche, Unhalyatil swayampak kase banavtat,अनुराधा आजी,घरच्या घरी कसे बनवायचे, maharashtrian recipe,unhalaswayampak,, anuradha tambolkar recipes,Anuradha Recipes,Breakfast recipes,Healthy recipe,Anuradha recipe,cooking recipe,Cooking channel,Learn to cook,Easy cooking recipe,Marathi recipes,Anuradha tambolkar,how to cook,recipes,marathi recipes,maharashtrian recipes,breakfast recipe,anuradha recipes in marathi,veg recipes in marathi,
#marathirecipes #cookingchannel #traditionalrecipes #aajichirecipe #swayampak #unhalaswayampak #उन्हाळ्या चे पदार्थ #उन्हाळ्या चा स्वयंपाक #पौष्टिक #unhalachejevan #unhala#anuradhatambolkar #पारंपरिकरेसिपी #maharashtriancooking #learntocook #homemadefood #quickrecipe #homecooking #recipesbyanuradha #anuradharecipes #maharashtrianrecipes #authenticrecipe #hiddenrecipe
----------------------------------------------------------------------------------------
आपली संस्कृती, आपले सणवार | आपली संस्कृती जपणारे, परिपूर्ण पुस्तक |
गुढीपाडव्यापर्यंत आकर्षक सवलत !
Flat Rs. 99/- OFF Till Gudi Padwa
Offer Price - Rs. 500 /- (Courier Charges Free)
Grab Your Copy Now !!!
Contact - 9823335790
----------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
Subscribe to Anuradha's Channel -
/ @uc10wgktnxhgzndfp_ftzbkg
Instagram Channel- instagram.com/anuradhaschannel
Facebook Channel- facebook.com/anuradha.tambolkar
Негізгі бет उन्हाळ्याचा त्रास कमी होण्यासाठी आठवडाभर अर्धा चमचा सुंठवडा घ्यावा | आपल्या अनुराधा आजीचा सल्ला
Пікірлер: 98