माननीय आदरणीय देशभकत र-वातंत्रवीर सावरकरजी यांना विनम्र अभिवादन
@Bhogichand
28 күн бұрын
स्वातंत्र्य वीर सावरकरांचे असे अनेक गुण आहेत जे कित्येकांना माहीत नाही. स्वातंत्र्य वीर सावरकरांना शिव्या देणाऱ्या लोकांनी हे असे व्हिडिओ पाहिले पाहिजेत.
@transking5358
Ай бұрын
शतकातील महापुरुष 🙏
@user-us9ge5hr7y
Ай бұрын
❤❤❤❤👍👍👍👍👌👌👌👌
@vijayamalaphad8691
Ай бұрын
कोटी कोटी नमन
@sudhakarkamble-rx7mt
Ай бұрын
इंग्रजांची सहा वेळा माफी मागून वरून महिना साठ रुपये पेन्शन घेणारा महान तपस्वी सावकर ! ब्राम्हण कितीही झाला भष्ट्र तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ ! जय शिवराय जयभिम !
@subodhgokhale3574
Ай бұрын
खूप छान व्हिडीओ. स्वा. सावरकर दी ग्रेट इतके की त्यांचेपुढे भारतारत्न पुरस्कारसुद्धा छोटा वाटेल.
@sukahadavaishampayan6705
Ай бұрын
कोटी कोटी प्रणाम
@ashokkumnale6014
Ай бұрын
माफी किती किती वेळा मागला असेल.... रडला असेल, लोळला असेल..
@sukhadadanave2824
Ай бұрын
कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
@shrinivasdussa9486
Ай бұрын
🎉 सर्व गुण संपन्न, वीर सावरकर
@chandrakantkalkundre4730
Ай бұрын
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनीही अस्पृश्य निवारणाचे फार मोठे कार्य केलेले आहे. त्यानीच स्वातंत्र्यवीर सावरकराना उद्देशून म्हटलं होतं की "अस्पृश्य निवारणाचे माझे काम पुढे घेऊन जाण्याचे कार्य सावरकर करत आहेत." असे माझ्या वाचणात आले आहे. पण महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे नावही कुठेच घेतले जात नाही.
@sheelakasbekar5873
Ай бұрын
Veer Sawarkar ❤🙏
@satvikmuradeofficial
Ай бұрын
कट्टर हिंदुत्ववादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांस कोटी कोटी नमन 🙏🚩
@makarandkelkar59
Ай бұрын
Tapasvi purush
@dhanashreenandedkar6822
Ай бұрын
कोटी प्रणाम......अनाकलनीय, पराकोटीचा त्यागी सावरकर
@pratibhakshirasagar9347
Ай бұрын
Trivar Abhivadana
@Mihika-nm5dr
Ай бұрын
Veer savarkar ki jay !!
@vimalasrecipes2740
Ай бұрын
खुप छान माहिती सांगितली पण दुर्दैव असे आहे की काही विशेष लोकांचे नाव घेतल्या जाते
@nitinsatghare5761
Ай бұрын
Khup brahman mansech ** jatyuchchhedak veer** ashi hetalni kartat,tevha vatate kay bolave hyanna???
Пікірлер: 24